पतंग व्यवसायाला उतरती कळा, मोकळ्या जागेची कमतरता, आभासी खेळाचा परिणाम

कोलाड (श्याम लोखंडे) : मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणाईच्या बदललेल्या आवडीनिवाडी, शहरातील हरवलेली मोकळी जागा व मैदाने…