अंतरराष्ट्रीय जातीचे महागडे पक्षांची चोरी करणाऱ्या चोरटयांच्या चेन्नई, तामीळनाडू येथून कर्जत पोलीसांनी मुसक्या आवळल्या

कर्जत (गणेश पवार) :  कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथील रिवाईल्ड सॅच्यूरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधील मौल्यवान विदेशी…