उरण तालुक्यातील इंदिरा गांधी शासकीय रूग्णालयामध्ये अत्यावश्यक आय.सी.यु. युनिट स्थापन करण्याची परीक्षित ठाकूर यांची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे) :  उरण तालुका हा औद्योगिक दृष्टीने महत्वाचा असून मोठमोठ्या नवनवीन प्रकल्पामुळे उरण मध्ये…