वरंध घाटात इको कार पाचशे फुट दरीत कोसळली; एक ठार, आठ जखमी

महाड( मिलिंद माने) : पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर) येथील वळणावरुन महाडकडून…