Mumbai-Goa Highway: आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लॅब कोसळला, लपविण्यासाठी टाकली माती, निकृष्ट दर्जाचा काम नागरिक संतप्त

कोलाड (श्याम लोखंडे) : मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत बोलावे तरी काय कामाचा दर्जा आहे तरी कसा निकृष्ट…