महाराष्ट्रात महिला कैद्यांसाठी स्वतंत्र वसाहत; मुलांसह कुटुंबासोबत राहण्याची संधी!

मुंबई | विशेष प्रतिनिधी  तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…

महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के! जळगाव, अकोला, मलकापूर हादरले; नागरिकांमध्ये भीती

मुंबई | विशेष प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विविध भागांत आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून…

रायगडमधील ओबीसी थकबाकीदारांसाठी दिलासादायक योजना; एकरकमी कर्जफेडीवर ५० टक्के व्याजसवलत

रायगड | अमुलकुमार जैन  रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी शामराव पेजे कोकण इतर…

वाहने रस्त्यावर, पादचारी झुडपांतून; माणगांवच्या वाहतूक कोंडीचे भीषण चित्र!

माणगांव | नरेश पाटील रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास माणगाव शहरात वाहतुकीची अक्षरशः…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील ३ हजारांची मदत अपुरी? वाढत्या आरोग्यखर्चाच्या पार्श्वभूमीवर रक्कम वाढविण्याची मागणी

रायगड | अमुलकुमार जैन वयोमानामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी राज्य…

पोलादपूरजवळ बापानेच तरुण मुलाचा धारदार शस्त्रानं केला खून; फरार वडील जेरबंद

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यातील ओंबळी गावातील मूळ रहिवासी असलेल्या कुटुंबातील बापाने स्वतःच्याच तरुण मुलाला धारदार…

किल्ले रायगडला जायचा प्लॅन करताय मग ही बातमी जरूर वाचा

रायगड | अमुलकुमार जैन छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी रोप वे…

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी; ५५ वर्षांपर्यंत पदोन्नतीचा मार्ग मोकळा

रायगड | अमुलकुमार जैन अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरत असलेली वयोमर्यादेची अट…

रायगडमध्ये २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; युवक-युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी…

कर्जतच्या भागुची वाडी अंगणवाडीत निकृष्ट अमृत आहाराचा आरोप; मदतनीसाच्या राजीनाम्याने खळबळ

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर  कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील वरची भागुची वाडी अंगणवाडी येथे चिमुकल्यांना आणि गरोदर…