बनावट नंबर प्लेट लावून विनयभंग व अपघात करणारा थार चालक १० तासांत पोलिसांच्या ताब्यात

पनवेल | संजय कदम   लाल रंगाच्या थार जीपवर बनावट नंबर प्लेट लावून विनयभंग तसेच अपघात केल्याप्रकरणी…

खारघरमध्ये मतदार पडताळणी प्रपत्रांचा गैरप्रकार उघड! प्रसाद दादा भोईर यांच्या तक्रारीनंतर एकावर FIR; ५ BLOंवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

रायगड | प्रतिनिधी   १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अत्यंत गोपनीय व महत्त्वाची असलेली…

ज्वेलर्स दुकानात चोरट्यांचा मध्यरात्री डल्ला; कोटींचा ऐवज लंपास – हिरे, सोने, प्लॅटिनमच्या दागिन्यांची चोरी

पनवेल | प्रतिनिधी  खारघर सेक्टर-१२ येथील एका ज्वेलर्स दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल…

पनवेल आरटीओतील कथित दलालीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा पवित्रा

पनवेल | प्रतिनिधी पनवेल येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात ‘एडीसी’च्या नावाखाली कथितपणे सुरू असलेली…

मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायचा पर्दाफाश; तीन पीडित महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

पनवेल | संजय कदम  स्पाच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या संशयावरून अनैतिक मानवी…

गॅस पाइपलाइनच्या खोदकामाचा फटका; खड्ड्यात स्कूल बस अडकल्यानं वाहतूक कोंडी

पनवेल | प्रतिनिधी  खारघर वसाहतीतील सेक्टर-7, फेज-1 परिसरात महानगर गॅस कंपनीकडून भूमिगत गॅस वाहिनी टाकण्याचे काम…

पनवेल पालिकेचा अजब कारभार – शिवसेनेचा संताप

पनवेल | प्रतिनिधी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने खारघर सेक्टर ७ येथील हिरानंदानी परिसरातील रस्त्याच्या कामावर…

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचणारे ३ अट्टल चोरटे अटकेत; ४ गुन्हे उघड, सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेल | संजय कदम  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पसार…

सिडकोच्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ धोरणातून खारघरमध्ये पहिले शहरी शेती केंद्र साकारण्याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई | प्रतिनिधी  सिडकोने उच्चदाब वीजवाहिन्यांच्या खालील जमिनीचा हरित विकासासाठी उपयोग करण्याच्या दूरदृष्टीपूर्ण ‘ग्रीन कॉरिडॉर’…

पनवेल परिसर महिलांसाठी असुरक्षित; एकाच दिवशी तीन सोनसाखळी चोरीच्या घटना

पनवेल : पनवेल परिसरात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एकाच दिवशी करंजाडे,…