कोट्यावधींची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विकली; पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश

पनवेल | प्रतिनिधी  करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकून तब्बल २ कोटी २९…

पनवेलमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खूनाचा संशय

पनवेल | प्रतिनिधी  पनवेल तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक…

लोणेरेत भरदिवसा लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या !

रायगड | अमुलकुमार जैन  रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा लॉजमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या…

आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यावर कोयता घेऊन अर्धनग्न तरुणाचा धिंगाणा

रायगड | अमुलकुमार जैन उरण विधानसभा मतदारसंघात उरण गावातील भाजप आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यावर शुक्रवार,…

बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश! अलिबाग सत्र न्यायालयात दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा; पेण पोलिसांचा निर्णायक तपास

अलिबाग |अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील उच्च न्यायालयाने बनावट नोटा तयार करून बाजारात फेरफार करणाऱ्या दोन आरोपींना…

डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली फॉर्च्युनर जप्त; पिस्तूल सापडल्याने पनवेलमध्ये खळबळ

पनवेल | संजय कदम  नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर…

पेण तालुक्यातील अल्पवयीन मुलीची प्रसूती; आई–वडील, सासू–सासरे आणि पतीवर गंभीर गुन्हा दाखल

पेण | पेण तालुक्यातील गागोदेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याच्या धक्कादायक प्रकारात मुलीचे आई–वडील, सासू–सासरे…

रेवदंडा येथील सिद्धी काटवी अजूनही बेपत्ता; तीन महिने उलटूनही पोलिसांना ठोस धागा नाही

रेवदंडा | सचिन मयेकर रेवदंडा येथील तरुणी सिद्धी दिलीप काटवी बेपत्ता झाल्यापासून तीन महिन्यांहून अधिक काळ…

कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई! रिसॉर्ट मालकांना धमकावणारे दोन तोतया पोलिस अधिकारी जेरबंद

रायगड | अमुलकुमार जैन कर्जत तालुक्यात रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोन बनावट पोलिसांचा अखेर पर्दाफाश…

मित्राचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या आरोपीच्या सीमेवर आवळल्या मुसक्या

रायगड (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील देवन्हावे गावात हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या…