अलिबाग-वडखळ रस्त्याची दुर्दशा : सत्ताधारी व प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष; जीव गेल्यावरच खड्डे बुजवणार का ? प्रवाश्यांचा संतप्त सवाल 

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  वडखळ-अलिबाग हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा व गजबजलेला रस्ता असून त्याची अवस्था…