कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित परिवर्तन आघाडीने बहुतेक जागांवर विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण निकालात महायुतीचा ६-२ असा पराभव झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
*अंतिम निकाल*
*कळंब – जिल्हा परिषद*
१. नारायण डामसे एकुण मते – 11083 (234 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. हरिश्चंद्र निरगुडा एकुण मते – 10849 पराभुत शिवसेना शिंदे गट, महायुती
३. Nota – 437
*पोशिर – पंचायत समिती*
१. हर्षला बेहले एकुण मते – 4833
२. रेश्मा जोशी एकुण मते – 5857 (974 मतांनी विजयी) शेकाप, महायुती
३. Nota – 197
*कळंब – पंचायत समिती*
१. कमलाबाई शिंगवा एकुण मते – 6475 (1747 मतांनी विजयी) शिवसेना उबाठा, परिवर्तन आघाडी,
२. निलम ढोले एकुण मते – 4728 पराभुत शेकाप महायुती
३. Nota – 307
*कशेळे – जिल्हा परिषद*
१. वर्षा सुरेश दोरे एकुण मते – 12752 (3719 मतांनी विजयी) राष्ट्रवादी, परिवर्तन आघाडी,
२. प्रमिला भरत शिद एकुण मते – 9033 पराभुत शिवसेना शिंदे गट, महायुती
३. Nota – 382
*पाथरज – पंचायत समिती*
१. कविता भरत पादिर एकुण मते- 6836 (1971 मतांनी विजयी) राष्ट्रवादी, परिवर्तन आघाडी,
२. अश्विनी कांता पादिर एकुण मते- 4865 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
३. Nota – 251
*कशेळे – पंचायत समिती*
१. अक्षय राम तिटकारे एकुण मते – 5689 (1419 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. सचिन बाळकृष्ण भोईर एकुण मते – 4270 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
३. Nota – 109
*नेरळ – जिल्हा परिषद*
१. सुनिता सुरेश टोकरे एकुण मते – 9864 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
२. सुनिता रोहिदास मोरे एकुण मते – 10747 (883 मतांनी विजयी) शिवसेना उबाठा परिवर्तन आघाडी,
३. Nota – 503
*नेरळ – पंचायत समिती*
१. असिफ अत्तार एकुण मते – 357
२. नम्रता कांदळगावकर एकुण मते – 3627 पराभुत भाजप महायुती,
३. भगवान चंचे एकुण मते – 6995 (3368 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
४. उषा कृष्णा पारधी एकुण मते – 136
५. Nota – 199
*दामत – पंचायत समिती*
१. महेश खारीक एकुण मते – 4703 (1190 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. नरेश मसणे एकुण मते – 3513 पराभुत भाजपा महायुती,
३. सुमित साबळे एकुण मते – 1487
४. Nota – 93
कडाव – जिल्हा परिषद*
१. योगेश कांबेरे एकुण मते – 9323 पराभुत शिवसेना शिंदे महायुती
२. मारुती घारे एकुण मते – 11278 (1955 मतांनी विजयी)
शिवसेना उबाठा परिवर्तन आघाडी,
३. Nota -164
*वाकस – पंचायत समिती*
१. अमोल जाधव एकुण मते – 4484 पराभुत
२. नितिन धुळे एकुण मते – 5498 (1014 मतांनी विजयी)
३. Nota – 225 राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
*कडाव – पंचायत समिती*
१. सुषमा चेतन पवाळी एकुण मते – 5656 (699 मतांनी विजयी) शिवसेना उबठा परिवर्तन आघाडी .
२. संध्या सुदाम पवाळी एकुण 4957 पराभुत शिवसेना शिंदे महायुती
३. Nota – 220
*माणगाव तर्फे वरेडी – जिल्हा परिषद*
१. राधिका किशोर ठाकरे एकुण मते – 5078५ पराभुत भाजपा स्वबळ,
२. सुवर्णा प्रदीप ठाकरे एकुण मते – 8714 (19 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
३. रेश्मा योगेश मिसाळ – 8695
४. Nota – 196
*माणगाव तर्फे वरेडी – पंचायत समिती*
१. महेश सुरेश विरले एकुण मते – 5980 (178 मतांनी विजयी) शिवसेना शिंदे महायुती,
२. संदेश रमेश हजारे एकुण मते – 5802 पराभुत
३. Nota – 200
*उक्रुळ – पंचायत समिती*
१. प्रियंका जितेंद्र पाटील एकुण मते – 2770 पराभुत
२. सुप्रिया राजेश भगत एकुण मते – 2672
३. नमिता लहु श्रीखंडे एकुण मते – 5519 (2749 मतांनी विजयी) शिवसेना उबाठा परिवर्तन आघाडी,
४. Nota – 218
*मोठे वेणगाव – जिल्हा परिषद*
१. उषा अंकुश ठोंबरे एकुण मते – 13142 (5547 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. संगिता वसंत वाघमारे एकुण मते – 7595 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
३. Nota – 268
*मोठे वेणगाव – पंचायत समिती*
१. चित्रा जगदीश ठाकरे एकुण मते – 5108 (617 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. श्वेता प्रसाद थोरवे एकुण मते – 4491 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
३. Nota – 177
*बीड बुद्रुक – पंचायत समिती*
१. नमिता सुधाकर घारे एकुण मते – 7970 (4508 मतांनी विजयी) राष्ट्रवादी परिवर्तन आघाडी,
२. सोयराबाई प्रमोद सुर्वे एकुण मते – 3462 पराभुत शिवसेना शिंदे महायुती,
३. Nota – 186
या निकालामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून आमदार थोरवे यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. घारे व सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीने भक्कम पकड निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे.