सर्व्हेच्या कामाचा विद्यार्थ्यांना फटका, ग्रामसेवक आणि शिक्षकांची दमछाक; अलिबागमध्ये माहिती घेण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : रायगड जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होवून…