रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा – डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन

कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील कालव्याचे पाणी गेली अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याने खांब…