Skip to content

उरण (विठ्ठल ममताबादे) :
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना आठव्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख अतुल शेठ भगत, महेंद्र पाटील,मिशन बॉस मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहसीन भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Related