हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या देशभरातील मार्केटिंग डिव्हिजनमध्ये ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस (इंजिनिअरिंग) ट्रेनी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत National Apprenticeship Training Scheme (NATS 2.0) वेब पोर्टलवर नोंदणीकृत व Board of Apprenticeship Training (BOAT) मान्यताप्राप्त उमेदवारांसाठी आहे.
🧾 भरतीची सविस्तर माहिती:
🔹 पदाचे नाव: Graduate Apprentices (Engineering) Trainee 🔹 पात्रता: 👉 खालील शाखांतील इंजिनिअरिंग पदवी (60% गुणांसह):
Civil
Mechanical
Electrical
Electrical & Electronics
Electronics & Telecommunication
Instrumentation
Computer Science / IT
(SC/ST/PWD उमेदवारांसाठी किमान 50% गुण) 👉 पदवी 1 एप्रिल 2022 नंतर उत्तीर्ण केलेली असावी 👉 NATS पोर्टलवर नोंदणी अनिवार्य, BOAT मान्यता असलेली
🔹 वयोमर्यादा (30 मे 2025 रोजी):
सामान्य: 18 ते 25 वर्षे
इमाव: +3 वर्षे
अजा/अज: +5 वर्षे
दिव्यांग: +10 वर्षे
🔹 स्टायपेंड: ₹25,000/- प्रतिमहिना (1 वर्ष कालावधी)
✅ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना जून 2025 मध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाईल ✅ इंटरव्ह्यूचे कॉल लेटर ई-मेलद्वारे पाठविले जाईल ✅ अंतिम गुणवत्ता यादी = पदवीतील गुण + इंटरव्ह्यू गुण ✅ अंतिम निवड डॉक्युमेंट पडताळणी आणि मेडिकल चाचणीनंतर
🎯 विशेष फायदा:
अॅप्रेंटिसशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भविष्यातील HPCL भरतीसाठी:
वयोमर्यादेत 1 वर्ष सवलत
CBT मध्ये 5% गुण वाढवून दिले जातील
🚆 प्रवास भत्ता (SC/ST/PWD साठी):
इंटरव्ह्यूसाठी जाण्या-येण्याचा खर्च (2nd क्लास रेल्वे तिकीट) प्रत्यक्ष तिकीट दाखवून परत मिळणार