रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जोरात सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांनी आपापले गट, पक्ष व चिन्ह निश्चित करून मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.
राजकीय संघर्ष हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शेकाप, मनसे, काँग्रेस आणि अपक्ष यांच्यात रंगणार असून प्रत्येक प्रभागासाठी स्थानिक मतदारांचे लक्ष केंद्रित आहे. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणाचे नियम आणि स्थानिक प्रभाव निर्णायक ठरतील, त्यामुळे तालुका आणि प्रभागानुसार उमेदवारांची रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
शहापूर गट उमेदवार/पक्ष/चिन्ह अमित अशोक नाईक/राष्ट्रवादी/घड्याळ गिरीश सुधाकर पाटीलव/शिवसेनाधनुष्यबाण सुप्रभात उर्फ सवाई पाटील/भाजप/कमल अभिषेक अनिल पाटील/शेकाप/खटारा
आंबेपूर गट रसिका केणी/शिवसेना/धनुष्यबाण चित्रा पाटील/भाजप/कमळ पूजा भगत/शेकाप/खटारा स्मिता पाटील/अपक्ष
आवास गट राजेंद्र ठाकूर/काँग्रेस/हात दिलीप भोईर/शिवसेना/धनुष्यबाण
थळ गट मानसी दळवी/शिवसेना/धनुष्यबाण जान्हवी पारेख/भाजप/कमळ सानिका घरत/शेकाप/खटारा
चेंढरे गट अदिती नाईक दळवी/शिवसेना/धनुष्यबाण प्रविणा घासे/शेकाप/खटारा
चौल गट संकेत जोशी/भाजप/कमळ सुरेंद्र म्हात्रे/शिवसेना उबाठा/मशाल सचिन राऊळ/शिवसेना/धनुष्यबाण
कवीर गट अनंत गोंधळी/शिवसेना/धनुष्यबाण श्रीधर भोपी/राष्ट्रवादी/घड्याळ मोहन धुमाळ/शेकाप/खटारा
नवघर गट प्रेरणा पाटील /शिवसेना उबाठा/मशाल प्रभावती भोईर/भाजप/कमळ सोनाली गायकवाड/वंचित बहुजन आघाडी/गॅस सिलेंडर
जासई गट जे डी जोशी / भाजप /कमळ डॉ मनीष पाटील /काँग्रेस / हात संतोष भालेराव /अपक्ष / शिट्टी
चाणजे गट सिद्धी कडू / शिवसेना उबाठा / मशाल रिना घरत /भाजप /कमळ मालती भगत /आम आदमी पार्टी /झाडू
कळंब गट नारायण डामसे/राष्ट्रवादी/घड्याळ हरिश्चंद्र निरगुडा/शिवसेना/धनुष्यबाण प्रमिला शीद/शिवसेना/धनुष्यबाण वर्षा दोरे/राष्ट्रवादी/घड्याळ
वरेडी गट राधिका ठाकरे/भाजप/कमळ रेश्मा मिसाळ/शिवसेना/धनुष्यबाण सीता टॅंभे/काँग्रेस/हात सुवर्णा ठाकरे/राष्ट्रवादी/घड्याळ ऍड कल्पना शेळके/अपक्ष/कणीस आणि विळा
निजामपूर गट अविनाश नलावडे/शिवसेना)धनुष्यबाण जनार्दन मानकर)शिवसेना उबाठा/मशाल राजीव साबळे/राष्ट्रवादी/घड्याळ दत्ता गोरेगावकर/अपक्ष/छताचा पंखा संजय घाग/अपक्ष/अंगठी राजू रोडेकर उर्फ सुतार/अपक्ष/कप बशी
तळाशेत गट दिशा जाधव/राष्ट्रवादी/घड्याळ स्वाती नवगणे)शिवसेना/धनुष्यबाण भारती सुर्वे/काँग्रेस/हात रिया रोडेकर उर्फ सुतार/अपक्ष/नारळ
मोर्बा गट अरिफ मणेर/शिवसेना उबाठा/मशाल रमेश मोरे/शिवसेना)धनुष्यबाण अस्लम राऊत)राष्ट्रवादी/घड्याळ
गोरेगाव गट नरेश अहिरे/शिवसेना उबाठा/मशाल भारत गोरेगावकर/राष्ट्रवादी/घड्याळ दिनेश हरवंडकर/शिवसेना/धनुष्यबाण /भूषण जाधव/अपक्ष/ऑटो रिक्षा
कोर्लई गट ज्योती नागवकर/शिवसेना/धनुष्यबाण राजश्री मिसाळ शिवसेना उबाठा)मशाल मनस्वी मोहिते/भाजप/कमळ
राजपुरी गट अजित कासार/राष्ट्रवादी/घड्याळ विघ्नेश माळी/शिवसेना/धनुष्यबाण
म्हसळा गट कादिरी अकलम असलम/शिवसेना/धनुष्यबाण अनिल बसवत/राष्ट्रवादी/घड्याळ संतोष पाटील/शेकाप/खटारा
पांगळोली गट रोशन पारावे/शिवसेना उबाठा/मशाल प्रसाद बोर्ले /शिवसेना/धनुष्यबाण अभिषेक विचारे/राष्ट्रवादी/घड्याळ शेखर सावंत/मनसे/रेल्वे इंजिन उसामा धनसे/अपक्ष
नागोठणे गट सुमित काते/शिवसेना/धनुष्यबाण किशोर जैन/राष्ट्रवादी/घड्याळ साईनाथ धुळे/मनसे/रेल्वे इंजिन
आंबेवाडी गट निधी जाधव/राष्ट्रवादी/घड्याळ सीमा महाबळे/शिवसेना//धनुष्यबाण
भुवनेश्वर गट मधुकर पाटील/राष्ट्रवादी/घड्याळ संदेश मोरे/शिवसेना/धनुष्यबाण नितीन वारंगे/शिवसेना उबाठा/मशाल दीप वायडेकर)अपक्ष/कपबशी