Skip to content
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटींग (CDAC), बेंगलोर (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत संस्था) मार्फत प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी एकूण १२६ रिक्त पदांची करार पद्धतीने ३ वर्षांसाठी भरती केली जाणार आहे.
🔹 महत्त्वाची माहिती:
जाहिरात क्रमांक: C-DAC/JIT/03/2025-BLR
पदांची संख्या: 126
पात्रता: BE/B.Tech, ME/M.Tech, M.Sc, MCA, Ph.D (60% गुणांसह)
अनुभव: 0 ते 9 वर्षे (पदावर अवलंबून)
वयोमर्यादा: 35 वर्षे (शासन नियमानुसार सूट लागू)
अर्ज फी: ₹0
वेतनश्रेणी: ₹4.49 ते ₹7.11 लाख प्रतिवर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025
📌 पदांमध्ये AI/ML, Embedded Systems, VLSI, Quantum Computing, HPC, Networking, Robotics, आणि इतर तांत्रिक विभागांचा समावेश आहे.
📝 निवड पद्धती: शॉर्टलिस्टिंगनंतर इंटरव्ह्यू / लेखी परीक्षा (गरजेनुसार) 📧 संपर्क : bircareers@cdac.in
Related
Tags: #AIJobs , #CDACBangaloreJobs , #CDAChiring , #CDACRecruitment , #CDACभरती , #EmbeddedJobs , #EngineeringJobs , #GovernmentJobs , #ITJobs , #LatestJobs2025 , #MeitY , #QuantumComputing , #Recruitment for Engineer posts; Online application till 20 June 2025 , #TechCareers , #TechJobsIndia , #VLSIJobs , #इंजिनीअर पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज 20 जून 2025 पर्यंत , #नवीननोकरी , #सरकारीनोकरी
Post navigation