मुरूड नगरपरिषदेत बदलाचा कौल; माजी नगराध्यक्षा नाकारत ‘माजी नगराध्यक्षांची कन्या’ स्वीकारली, शिंदे गटाला मोठा धक्का!

रायगड | अमुलकुमार जैन मुरूड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा स्पष्ट बदल दर्शवणारा…