AAI कडून 976 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांची भरती

इंजिनीअर पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज 20 जून 2025 पर्यंत
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI), नवी दिल्ली यांनी विविध शाखांमधील 976 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे. GATE-2023, 2024 किंवा 2025 स्कोअरच्या आधारे उमेदवारांची निवड होणार असून, ऑनलाइन अर्ज 28 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान करता येतील.
 पदांचा तपशील:
  1. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) – 11 पदे (GATE-2024, AR)
  2. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग सिव्हील) – 199 पदे (GATE Paper Code: CE)
  3. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल) – 208 पदे (GATE Paper Code: EE)
  4. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – 527 पदे (GATE Paper Code: EC)
  5. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आयटी) – 31 पदे (GATE Paper Code: CS, MCA पात्र उमेदवारही पात्र)
पात्रता:
  • संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग पदवी किंवा MCA (फक्त IT पदासाठी)
  • संबंधित वर्षातील GATE 2023 / 2024 / 2025 स्कोअर आवश्यक.
वयोमर्यादा (27 सप्टेंबर 2025 रोजी):
  • सर्वसाधारण: 27 वर्षे
  • OBC (NCL): 30 वर्षे
  • SC/ST: 32 वर्षे
  • PwBD: 37 / 40 / 42 वर्षे (श्रेणीनुसार)
वेतन श्रेणी:
  • E-1 लेव्हल: ₹40,000 – ₹1,40,000 + इतर भत्ते
  • CTC अंदाजे ₹13 लाख वार्षिक
निवड प्रक्रिया:
GATE स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्ट → अर्ज व कागदपत्र पडताळणी → प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट.
अर्ज फी:
₹300 (SC/ST/PwBD/महिला/AAI Apprentices – फी माफ)
महत्वाच्या तारखा:
  • ऑनलाइन अर्ज: 28 ऑगस्ट 2025 ते 27 सप्टेंबर 2025
  • संकेतस्थळ: www.aai.aero

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *