मुरुडमध्ये ACB ची मोठी कारवाई : सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कनिष्ठ अभियंता २.५० लाखांच्या लाचेसह रंगेहाथ अटकेत

रायगड | अमुलकुमार जैन मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा दिलीप बो-हाडे (वय २९)…