बोर्लीपंचतनमध्ये अतिसाराचे ३०८ रुग्ण; घरोघरी सर्वेक्षणात नवीन रुग्ण नाही, आरोग्य विभागाला दिलासा!

रायगड | अमुलकुमार जैन  बोर्लीपंचतन येथे अतिसाराच्या रुग्णांची संख्या ३०८ वर पोहोचली असून, गुरुवारी घरोघरी करण्यात…