पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; सुनील तटकरे म्हणाले – “ये तो सिर्फ ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है”

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल…