अलिबाग-रेवदंडा रस्त्याची दयनीय अवस्था; खड्डे बुजवण्यासाठी स्लॅगचा वापर, वाहनचालक संतप्त

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे जीव टांगणीला लागले असतानाही, रस्त्याची डागडुजी करताना रेडिमिक्स…