Alibag: आवास येथे वाहन पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला; एक ठार, तिघे जखमी!

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील आवास येथे वाहन पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला…