रायगड जिल्ह्यात विशेष कॅन्सर तपासणी मोहीम; ग्रामीण व दुर्गम भागात मोफत तपासणी व्हॅनद्वारे सेवा

अलिबाग | अमुलकुमार जैन कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा लवकर शोध लागून नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने…