PEN न्यूज ऑनलाइन टीम :
WAPCOS ( वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हीसेस इंडिया ) अंतर्गत विविध पदांसाठी भरती मोहीम जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरु झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल असणार आहे.
रिक्त पदे आणि पदसंख्या :-
टीम लीडर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, ज्युनियर लेव्हल सिव्हिल इंजिनियर व इतर पदांसाठी एकूण २७५ जागा
शैक्षणिक पात्रता:-
उमेदवारांच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत देण्यात आली आहे ती एकदा वाचून घ्यावी…
https://www.wapcos.co.in/careers.aspx
वयोमर्यादा:-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान १८ ते कमाल ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
असा करा अर्ज
-
सगळ्यात पहिला WAPCOS च्या अधिकृत वेबसाइटला https://www.wapcos.co.in/ भेट द्या.
-
होम पेजवर WAPCOS भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा. सर्व आवश्यक माहिती कागदपत्रे अपलोड करून द्यावी.
-
अर्ज सबमिट करा.
-
तसेच संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घेऊन ठेवा. अशाप्रकारे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
-