महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या श्री शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दिनाकं २८ मार्च २०२४ रोजी उरण शहरात शिवजयंती उत्सव मंडळातर्फे सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक उरण शहरांमध्ये काढण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, उरणकर नागरिक, महिला व तरुणांनी सहभाग घेतला होता.या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध चित्ररथ यांचा सहभाग होता.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख गणेश पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, शहर संघटक भूषण घरत, दिलीप रहाळकर, महेश वर्तक, प्रवीण मुकादम, विभागप्रमुख गणेश शेलार, शैलेश पंडित, वैभव करगुडकर, संजय गावंड, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटक(शहर) श्रीमती सुजाता गायकवाड, संपर्क संघटना श्रीमती वंदना पवार, माजी नगराध्यक्ष वैशाली बंडा, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, विभाग संघटिका रूपा सिंग, सुजाता पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हुसेना शेख, शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, शाखा संघटिका हसीमा सरदार, कविता गाडी, अनिता कडू, शिक्षक शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, शहर अध्यक्ष महेश गावंड, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव, सोशल मीडियाचे समन्वयक नितीन ठाकूर, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, शाखाप्रमुख नितीन सावंत, मिलिंद भोईर, नयन भोईर, संदीप चव्हाण, संजय भोईर, काफिल फसाते, संतोष पाटील, शेखर पडते, शैलेश भोईर, सिद्धेश म्हात्रे, कमलाकर तांबोळी, सचिन पाटील, योगेश गोवारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष गोवारी, संदेश पाटील, सोहम शिरढोणकर, सुशांत तांडेल, एजाज मुकादम, शाहरुख गडी, फतेह खान व पदाधिकारी यांनी केले होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.