Raigad : ताडी दुकान थाटणार्‍यांसाठी चांगली संधी

Taadi
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील 81 ताडी दुकानांचा जाहीर लिलाव (लिलावनिनिविदापध्दतीने दि. 18 डिसेंबर 2024 रोजी www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर घेण्यात येणार आहे
ई-लिलावाच्या अटी व शर्ती तसेच प्रक्रियेबाबत अधिक माहिती www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर तसेच अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्करायगडअलिबाग व सर्व विभागीय निरीक्षकराज्य उत्पादन शुल्करायगडअलिबाग यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत 
 ईलिलावात भाग घेवू इच्छिणाऱ्या सर्व संबंधितानी याबाबत नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading