पनवेल जवळील डोंबाळा कॉलेज रोड जाणाऱ्या रस्ता रेल्वे फाटकाच्या मागे किष्णा सॉलीटियर्स बिल्डीगच्या कंपाउडच्या बाजुला, करंजाडे येथे एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
एक बेवारस पुरूष वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष याचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उप निरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधावा .
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.