बृहन्मुंबई महानगर पालिका एन विभागात कार्यरत असलेल्या शिवस्मारक समिती घाटकोपरचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या तर्फे घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला शिव आरती करिता शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव आ.वरूण सरदेसाई, ईशान्य मुंबईचे खा.संजयभाऊ दिना पाटील व ईशान्य मुंबई ०८ विभाग प्रमुख सुरेश पाटील ,१२६ स्थानिक मा. नगरसेविका अर्चना संजय भालेराव,समन्वयक ईम्रान शेख,ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२६ रतन ताजणे,१२३ वार्ड संघटक राजेंद्र पेडणेकर, १२४ वार्ड संघटक यशवंत खोपकर व शिवभक्त पदाधिकारी शिव आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.