Maharashtra Assembly Election 2024: जिल्ह्यात 69.15% मतदान; वाचा आपल्या मतदार संघाची टक्केवारी

Maharashtra Assembly Election 2024
अलिबाग :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी (बुधवार, दि.20 नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यात सरासरी- ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
188-पनवेल या मतदारसंघामध्ये टक्केवारी 58.63 इतकी आहे.
189-कर्जत या मतदारसंघामध्ये टक्केवारी 75.30 इतकी आहे.
190-उरण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 76.80 इतकी आहे.
191-पेण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 73.02 इतकी आहे.
192-अलिबाग या मतदारसंघामध्ये टक्केवारी 77.15 इतकी आहे.
193-श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये टक्केवारी 61.37 इतकी आहे.
194-महाड या मतदारसंघामध्ये टक्केवारी 71.53 इतकी आहे.
जिल्ह्यात 85+ वरील मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी  :-
188-पनवेल 124, 189-कर्जत 158, 190-उरण 66, 191-पेण 545, 192-अलिबाग 443, 193-श्रीवर्धन 423, 194-महाड 571 अशा एकूण 2 हजार 330 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी  :-
188-पनवेल 13, 189-कर्जत 17, 190-उरण 16, 191-पेण 58, 192-अलिबाग 27, 193-श्रीवर्धन 107, 194-महाड 113 अशा एकूण 351 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
 शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टलद्वारे केलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी :-
188-पनवेल 2 हजार 388, 189-कर्जत 1 हजार 202, 190-उरण 1 हजार 009, 191-पेण 1 हजार 270, 192-अलिबाग 1 हजार 552, 193-श्रीवर्धन 1 हाजर 226, 194-महाड 1301 अशा एकूण 9 हजार 948 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी :-
188-पनवेल 35, 194-महाड 5 अशा एकूण 40 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading