FSSI चा धक्कादायक अहवाल: बाटलीबंद पाणी ‘अतिधोकादायक खाद्यपदार्थ’ श्रेणीत

FSSI चा धक्कादायक अहवाल: बाटलीबंद पाणी 'अतिधोकादायक खाद्यपदार्थ' श्रेणीत
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) ने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर ‘अतिधोकादायक खाद्यपदार्थ’ म्हणून वर्गीकृत केले आहे. आता या पाण्याच्या उत्पादनाची व विक्रीची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) प्रमाणपत्र अनिवार्य नसल्याचा निर्णय घेतल्यानंतर एफएसएसएआयने कडक उपाययोजना आखल्या आहेत. यापुढे पॅकेज्ड वॉटर उत्पादकांना एफएसएसएआय परवाना व थर्ड पार्टी अन्न सुरक्षा संस्थांचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक असेल.
सरकारचे उद्दिष्ट लोकांना खऱ्या अर्थाने शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आरोग्य सुधारण्याचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading