पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी आत्मारामशेठ हातमोडे पुरस्काराने सन्मानित

पनवेल  : परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न…

मूनवली येथील सचिन घाडी मित्रमंडळातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सोगांव (अब्दुल सोगावकर) : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील पर्यावरणप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी सचिन…

Roha : खांब विभातील शेतकऱ्यांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला कडाडून विरोध

कोलाड (श्याम लोखंडे) : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून…

कोतवाल खुर्द येथे कृषीदिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना योजनांची माहिती व मार्गदर्शन

पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि शेतकऱ्यांसोबत जवळीक साधण्यासाठी कृषीदिनाचे आयोजन पंचायत समिती…

रोहा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, शेतकऱ्यांची धावाधाव

कोलाड (श्याम लोखंडे) :  रोहा तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार ७५ मे टन युरियासह विविध…

Alibag: मिळकतखारमध्ये वासवानी कंपनीच्या अनधिकृत भरावामुळे शेतकरी हतबल; ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रोश

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  तालुक्यातील मौजे मिळकतखार येथे गेली १० वर्षे वासवानी कंपनीकडून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या…

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेची कोकण भवनवर निदर्शनं

उरण (विठ्ठल ममताबादे) :  सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोकण…

Roha: पुराच्या पाण्यात शेतकर्‍याचा २५ पोती कांदा गेला वाहून – पंचनामा करून भरापाई मिळण्याची मागणी

कोलाड (श्याम लोखंडे ) : संपूर्ण रायगड सोमवार दि. २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह मोसमी पावसाने…

पेरणी आधीच शेतजमीन जलमय! दुबार भातशेतीचं ही प्रचंड नुकसान – बळीराजा मोठ्या संकटात

कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यात शनिवारी पावसाची रिमझिम सुरु असतानाच रविवारी २५ में रोजी रोहिणी…

“अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; शेतकरी, व्यावसायिक संकटात”

कोलाड (श्याम लोखंडे) : ईडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे ही म्हण इतिहास जमा…