32 रायगड लोकसभा मतदारसंघात 10 लाख 9 हजार 567 मतदारांनी मतदानाचा हक्क केले असून एकूण 60.51 टक्के मतदान झाले होते, यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 मतदार होते त्यापैकी आता मतमोजणीमध्ये पाचव्या फेरीत सुनील तटकरे हे 13600 मतांच्या आसपास आघाडीवर आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.