१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, २८४ जागांसाठी अर्ज सुरू

Jobs

PEN न्यूज ऑनलाइन टीम :

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (Department of Registration and Stamps) शिपाई पदांसाठी २८४ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी फक्त १० वी पास उमेदवारांसाठी असून, नोकरीसाठी इच्छुकांनी १० मे २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे.

भरतीसंबंधी सविस्तर माहिती आणि अटींसाठी उमेदवारांनी igrmaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

🔹 एकूण रिक्त जागा: 284
🔹 पदाचे नाव: शिपाई
🔹 शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण
🔹 वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांना 5 वर्षे सूट)
🔹 परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग – ₹1000

  • मागासवर्गीय / अनाथ – ₹900
    🔹 पगार: ₹15,000 ते ₹47,600
    🔹 नोकरीचे ठिकाण: पुणे
    🔹 अर्जाची शेवटची तारीख: 10 मे 2025
    🔹 भरतीची जाहिरात (PDF):
    igrmaharashtra.gov.in/pdf/documents/
    🔹 ऑनलाइन अर्जासाठी लिंक:
    ibpsonline.ibps.in

  • Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading