सामाजिक कार्यकर्ते व मापगाव माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या तर्फे सोगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन !

Iftar Party
अलिबाग/सोगांव (अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर व सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर यांनी मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सोगाव जामा मशिदीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
समाजात एकोपा वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे वसीम कुर व मुद्स्सर कुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टी कार्यक्रमात सोगाव पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading