शिंदे गटाच्या बंडखोरांपैकी किती जिंकले; जाणून घ्या सर्व ८६ उमेदवारांची यादी

Eknath Shinde
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
मविआला ६० जागाही जिंकता आल्या नाहीत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५७ जागा जिंकत महत्त्वपूर्ण यश मिळवले. शिंदेंनी त्यांच्या बहुतेक बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून आणले.
शिंदेची प्रतिक्रिया
शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्याचा पुनरुच्चार करत जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी महायुतीच्या विकासकामांमुळे जनतेने भरभरून मतदान केल्याचे सांगितले.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची यादी :
विधानसभा मतदारसंघ
उमेदवार
निवडणुकीचा निकाल
साक्री
मंजुळाताई तुळशीराम गावित
विजयी
पाचोरा
किशोर (अप्पा) धनसिंग पाटील
विजयी
मुक्ताईनगर
चंद्रकांत निंबा पाटील
विजयी
बुलढाणा
संजय रामभाऊ गायकवाड
विजयी
रिसोड
भावना पुंडलीकराव गवळी
विजयी
दर्यापूर
अभिजित आनंदराव अडसूळ
पराभूत
रामटेक
आशिष नंदकिशोर जैस्वाल
विजयी
भंडारा
नरेंद्र भोजराज भोंडेकर
विजयी
दिग्रस
संजय दुलीचंद राठोड
विजयी
हदगाव
संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर
विजयी
नांदेड उत्तर
बालाजी कल्याणकर
विजयी
कळमनुरी
संतोष लक्ष्मणराव बांगर
विजयी
छत्रपती संभाजीनगर पश्चिम
संजय पांडुरंग शिरसाट
विजयी
पैठण
विलास संदिपान भुमरे
विजयी
वैजापूर
रमेश नानासाहेब बोरनारे
विजयी
नांदगाव
सुहास द्वारकानाथ कांदे
विजयी
मालेगाव बाह्य
दादाजी दगडूजी भुसे
विजयी
देवळाली
डॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव
पराभूत
पालघर
राजेंद्र धेड्या गावित
विजयी
बोईसर
विलास सुकुर तरे
विजयी
अबंरनाथ
बालाजी प्रल्हाद किणीकर
विजयी
कल्याण ग्रामीण
राजेश गोवर्धन मोरे
विजयी
ओवळा – माजीवाडा
प्रताप बाबूराव सरनाईक
विजयी
कोपरी – पाचपाखडी
एकनाथ संभाजी शिंदे
विजयी
मागाठाणे
प्रकाश राजाराम सुर्वे
विजयी
विक्रोळी
सुवर्णा सहदेव करंजे
पराभूत
भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील
पराभूत
जोगेश्वरी पूर्व
मनिषा रविंद्र वायकर
विजयी
दिंडोशी
संजय ब्रिजकिशोर निरुपम
पराभूत
अंधेरी पूर्व
मूरजी कांनजी पटेल
विजयी
चांदिवली
दिलीप भाऊसाहेब लांडे
विजयी
मानखुर्द शिवाजीनगर
सुरेश पाटील
पराभूत
अणुशक्ती नगर
अविनाश राणे
पराभूत
चेंबूर
तुकाराम रामकृष्ण काते
पराभूत
कुर्ला
मंगेश अनंत कुडाळकर (अजा)
विजयी
धारावी
राजेश खंदारे
पराभूत
माहिम
सदा (सदानंद) शंकर सरवणकर
पराभूत
वरळी
मिलींद मुरली देवरा
पराभूत
भायखळा
यामिनी यशवंत जाधव
विजयी
मुंबादेवी
शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)
पराभूत
कर्जत
महेंद्र सदाशिव थोरवे
विजयी
अलिबाग
महेंद्र हरी दळवी
विजयी
महाड
भरतशेठ मारुती गोगावले
विजयी
पुरंदर
विजय सोपानराव शिवतारे
विजयी
संगमनेर
अमोल धोंडीबा खताळ
विजयी
श्रीरामपुर
भाऊसाहेब मल्हारी कांबळे
पराभूत
नेवासा
विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील
विजयी
उमरगा
ज्ञानराज धोंडीराम चौगुले
पराभूत
धाराशिव
अजित बाप्पासाहेब पिंगळे
पराभूत
परांडा
डॉ. तानाजी जयवंत सावंत
विजयी
करमाळा
दिग्विजय बागल
पराभूत
बार्शी
राजेंद्र राऊत
विजयी
सांगोला
शहाजीबापू राजाराम पाटील
पराभूत
कोरेगांव
महेश संभाजीराजे शिंदे
विजयी
पाटण
शंभूराज शिवाजीराव देसाई
विजयी
दापोली
योगेश रामदास कदम
विजयी
गुहागर
राजेश रामचंद्र बेंडल
पराभूत
रत्नागिरी
उदय रविंद्र सामंत
विजयी
राजापूर
किरण रविंद्र सामंत
विजयी
कुडाळ
निलेश नारायण राणे
विजयी
सावंतवाडी
दीपक वसंतराव केसरकर
विजयी
राधानगरी
प्रकाश आनंदराव आबिटकर
विजयी
करवीर
चंद्रदिप शशिकांत नरके
विजयी
कोल्हापुर उत्तर
राजेश विनायक क्षिरसागर
विजयी
खानापूर
सुहास अनिल बाबर
विजयी
हातकंगणले (सहयोगी पक्ष)
अशोक माने (जनसुराज्य शक्ती)
विजयी
शिरोळ(सहयोगी पक्ष)
राजेंद्र येड्रावकर
विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading