लिलाबाई जैन यांचे वृद्धापकाळाने निधन

Jain
नागोठणे ( महेंद्र माने ) :
छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील रहिवासी लिलाबाई हरकचंदजी जैन (केवलसामुथा) यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवार 18 मार्च रोजी निधन झाले.
अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाच्या लीलाबाई भाभींच्या पार्थिवावर दुपारच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात श्रिपाल, दिलिप, ललित व अजित हे चार विवाहित मुले, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading