पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास बस पलटी होऊन भीषण अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहीती नुसार, पुण्याहून बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खाजगी बस क्र. एम एच १४ जी यु ३४०५ ही पुण्याहून माणगांवकडे येत असताना ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यावेळी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. 28 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले आहे.
मयताची नावं- ३ महिला व दोन पुरुष
1) संगिता धनंजय जाधव 2)गौरव अशोक दराडे 3) शिल्पा प्रदिप पवार 4) वंदना जाधव 5) गणेश इंगळे
जखमी नावं
1)सुप्रिया अरुण मांढरे वय 55 वर्ष :- रेफर पुणे येथे २)विजय चव्हाण वय 46 वर्ष ३)अर्णव प्रशांत पवार वय ४)शशिकला बबन पवार वय 71 वर्ष ५)सुधा अशोक माने वय 60 वर्ष :- रेफर पुणे येथे पत्ता:- शुक्रवार पेठ पुणे ६)संतोष मनोहर पार्टे वय 55 वर्ष ७)वैभवी संतोष पार्टे वय 21 वर्ष पत्ता:- कळस पुणे ८)योगिता यशवंत कुचेकर वय 44 वर्ष पत्ता :- पळस पुणे ९)तृप्ती संजय इंदुरे वय 42 वर्ष 10)मीरा आगावेकर वय 70 वर्ष ११)शार्दुल इंदूरे वय १२)पायल मालुसरे वय 24 वर्ष पत्ता:- कळस पुणे १३)सुवर्णा कुचेकर वय 47 वर्ष पत्ता:- विश्रांती वाडी कळस पुणे १४)सुनिता अशोक धनवडे वय 50 वर्ष :- रेफर पुणे येथे १५)सुरेखा शांताराम जाधव वय 64 वर्ष पत्ता:-औंध पुणे १६)संगीता नामदेव जाधव वय 62 वर्ष पत्ता :- औंध पुणे १७)लिना प्रवीण पवार वय 41 वर्ष पत्ता :- स्वारगेट पुणे १८)जान्हवी राकेश सकपाळ वय 18 वर्ष पत्ता :- औंध पुणे १९)अनिता शिवाजी पार्टे वय 45 वर्ष पत्ता:- येरवडा पुणे २०)श्राव्या प्रवीण पवार वय 12 वर्ष २१)रुपाली धनावडे वय 30 वर्ष पत्ता:- दांडेकर पूल राजेंद्रनगर पुणे २२)समर्थ धनावडे वय 3.5 वर्ष २३)सविता संतोष पार्टे वय 48 वर्ष पत्ता:- कळस पुणे २४)प्रियंका कृष्णा तुरडे वय 34 वर्ष पत्ता:- राजेंद्र नगर पुणे २५)युवराज कृष्णा तूरडे वय 11 वर्ष पत्ता:- राजेंद्र नगर पुणे २६)द्रोना गौरव धनावडे वय 08 वर्ष २७)रोहिणी शिवाजी जगताप वय 50 वर्ष पत्ता:- खडकी पुणे 28) तनिषा गिरीश जाधव वय 16 वर्ष
या बाबतचा पुढील अधिक तपास माणगांव पोलिस करत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.