रोल्स रॉयस खरेदीसाठी किती डाऊनपेमेंट आणि ईएमआय लागतो? जाणून घ्या!

Rolls Royce
नवी दिली :
रोल्स रॉयस फँटम ही भारतातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 8.99 कोटींपासून सुरू होऊन 10.48 कोटींपर्यंत जाते. ऑन-रोड किंमत सुमारे 10.32 कोटींवर पोहोचते.
कर्जावर खरेदीचे गणित:
डाऊनपेमेंट: ₹2 कोटी
कर्ज रक्कम: ₹8.32 कोटी
व्याजदर: 9.8% (7 वर्षांसाठी)
ईएमआय: ₹13.74 लाख/महिना
निव्वळ व्याज: ₹3.21 कोटी
एकूण खर्च: सुमारे ₹14 कोटी
रोल्स रॉयस खरेदीसाठी फक्त श्रीमंतीच नाही, तर मोठ्या आर्थिक नियोजनाचीही गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading