रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिगढोळ,रजपे,टेंभरे ,पाचखडकवाडी आणि अंगणवाडी मध्ये शैक्षणिक साहित्य व खेळायचे साहित्य वाटप

Vahya Vatap
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) : 
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग ओळखला जाणारा रजपे ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगढोळ,रजपे,टेंभरे, पाचखडकवाडी तसेच अंगणवाडी मध्ये शैक्षणिक साहित्य व खेळणीचे साहित्य शिविस्वराज्य संस्था आणि गुंज फाउडेशन यांच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घरत,छगन फाले , यांच्या पुढाकाराने साहित्य वाटप करण्यात आले.
 यावेळी गुंज फाऊंडेशन अध्यक्ष आनंद भाऊ खरे , शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव,सदस्य राहूल मेचकर,सागर घरत,भानुदास घरत,जगदीश फाले,दिनेश घरत,आनंद पवार,सोनाली भालीवडे,अशोक घरत,अशोक जाधव,अरुण निलधे,काळूराम निलधे,जयश्री निलधे,दर्शन घुडे,रोहिदास पिंगळे,बाळू घुडे , सचिन घुडे,विश्वनाथ पवार , काशिनाथ,पांडूरंग,अशोक तसेच शिंगढोळ,टेंभरे,रजपे , पाचखडकवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading