भाजपाचा बंडखोरांवर बडगा; 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, पहा यादी

Bjp
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिस्तभंग करणाऱ्या तब्बल 40 नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे. भाजपच्या नरिमन पॉइंट कार्यालयातून जारी केलेल्या पत्रात पक्षशिस्त न पाळल्यामुळे त्यांना हकालपट्टी करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
37 मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली असून 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं 
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईर
नेवासा – बाळासाहे मुरकुटे
सोलापूर शहर उत्तर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडगर
श्रीगोंदा – सुवर्ण पाचपुते
सावंतवाडी – विशाल प्रभाकर परब
वरोरा – राजू गायकवाड, अतेशाम अली
उमरखेड – भाविक भगत, नटवरलाल उंतवल
नांदेड उत्तर – वैशाली मिलिंद देशमुख, मिलिंद उतमराव देशमुख
नांदेड दक्षिण – दिलीप वेंकटराव कंदकुर्ते, सुनील साहेबराव मोरे, संजय घोगरे
घणसावंगी – सतीश जगनाथराव घाटगे
जालना – अशोक पांगरकर
गांगापूर – सुरेश सोनावणे
वैजापारू- एकनाथ जाधव
धुळे ग्रामीण – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव शहर – मयुर कापसे, आश्विन सोनावणे
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगदीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद सिंह गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रम्हपूरी – वसंत वरजुरकर
मालेगाव बाह्य – कुणाल शिवाजी सुर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे, जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
भिवंडी ग्राणी – स्नेहा देवेंद्र पाटील
कल्याण – वरुण सदाशिव पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी पूर्वी – धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading