बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी

chikan-center
पनवेल ( संजय कदम) : बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावाच्या हद्दीत घडली आहे.
खैरणे गावाच्या हद्दीत असलेल्या सरदार चिकन शॉप व राजू चिकन शॉप मधील बॉयलर कोंबड्या, सिलेंडर व शेगडी असा मिळून तीन हजार चारशे ऐशीं रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने नेऊन तेथील कोंबडी ठेवण्याचे लोखंडी पिंजऱ्याचे तोडून नुकसान केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading