नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (NMMT) बसमध्ये प्रवास करत असलेल्या तरुण-तरुणीकडून पाठीमागील सीटवर अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बस जवळून जाणाऱ्या दुसऱ्या बसमधील प्रवाशाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून व्हिडीओ व्हायरल केला. एनएमएमटी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत कामोठे पोलिसांना कारवाईसाठी पत्र दिले असून, आरोपींचा शोध सुरु आहे.
या घटनेमुळे NMMT प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.