पोलादपूरच्या विद्यार्थ्यांची यशस्वी झेप! ‘आदित्य सावंत’ तालुक्यात टॉप – सर्व शाखांमध्ये घवघवीत यश!

Hsc result
पोलादपूर (शैलेश पालकर) :
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे, मुंबई विभागा तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदा पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यामंदिर पोलादपूर मधील आदित्य राकेश सावंत याने कला शाखेत ९२% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर  कापडे येथे स्नेहा जनार्दन निकम ही 70.50 टक्के गुण मिळवून श्री वरदायिनी उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

📘 कला शाखा:

  • आदित्य सावंत – 92% (प्रथम)

  • आनंदी चिकणे – 68.23 % (द्वितीय)

  • दिव्या पवार – 68% (तृतीय)

👩‍🎓 वाणिज्य शाखा:

  • वेदिका विजय शिंदे – 87.17% (प्रथम)

  • साहिल अनिल पालकर – 86.17% (द्वितीय)

  • पियुष विठ्ठल पवार – 80.33% (तृतीय)

🔬 विज्ञान शाखा:

  • सानिका शिर्के – 69% (प्रथम)

  • साक्षी जाधव – 65% (द्वितीय)

  • हर्षदा तांबे – 64.67% (तृतीय)

🎓 विद्यामंदिर पोलादपूरचा एकूण निकाल – 94%


📍 कापडे बुद्रुक – श्री वरदायिनी विद्यालय यश:

📘 कला शाखा:

  • काजल दातखिळे – 77.33% (प्रथम)

  • अमर घाडगे – 63.83% (द्वितीय)

  • अक्सा तिवडेकर – 60% (तृतीय)
    ➡️ 24 पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण – निकाल: 75%

💼 वाणिज्य शाखा:

  • स्नेहा जनार्दन निकम – 70.50% (प्रथम)

  • भक्ती सकपाळ – 67.50% (द्वितीय)

  • सुहास म्हस्के – 65.83% (तृतीय)
    ➡️ शंभर टक्के निकाल – 50 पैकी 50 उत्तीर्ण

🔬 विज्ञान शाखा:

  • प्राजक्ता कुमठेकर – 64% (प्रथम)

  • आकांक्षा सकपाळ – 60.50% (द्वितीय)

  • कळंबे – 57.17% (तृतीय)
    ➡️ 45 पैकी 44 उत्तीर्ण – निकाल: 97.77%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading