पेण RTO चा जानेवारी ते जून 2025 कालावधीचा कॅम्प जाहीर

Rto Pen
रायगड :
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
माहे जानेवारी-2025: बुधवार, दि.08 जानेवारी 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.07 जानेवारी 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 जानेवारी व शुक्रवार, दि.29 जानेवारी 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.06 जानेवारी व सोमवार दि.20 जानेवारी 2025 ता.महाड, मंगळवार, दि.21 जानेवारी 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 जानेवारी 2025, ता.माणगाव.
माहे फेब्रुवारी-2025: बुधवार, दि.05 फेब्रुवारी 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.04 फेब्रुवारी 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.21 फेब्रुवारी 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.03 फेब्रुवारी व बुधवार दि.12 फेब्रुवारी 2025 ता.महाड, गुरुवार, दि.13 फेब्रुवारी 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.14 फेब्रुवारी 2025, ता.माणगाव.
माहे मार्च-2025 : बुधवार, दि.12 मार्च 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.11 मार्च 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 मार्च व सोमवार, दि.24 मार्च 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 मार्च व बुधवार दि.19 मार्च 2025 ता.महाड, गुरुवार, दि.20 मार्च 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.21 मार्च 2025, ता.माणगाव.
माहे एप्रिल-2025 : बुधवार, दि.09 एप्रिल 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.08 एप्रिल 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 एप्रिल व शुक्रवार, दि.25 एप्रिल 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 एप्रिल व सोमवार दि.21 एप्रिल 2025 ता.महाड, मंगळवार, दि.22 एप्रिल 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.23 एप्रिल 2025, ता.माणगाव.
माहे मे-2025 : बुधवार, दि.07 मे 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.05 मे 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.09 मे व शुक्रवार, दि.23 मे 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 मे व सोमवार दि.19 मे 2025 ता.महाड, मंगळवार, दि.20 मे 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.21 मे 2025, ता.माणगाव.
माहे जून-2025 : शुक्रवार, दि.13 जून 2025, ता.रोहा, गुरुवार, दि.12 जून 2025, ता.मुरुड, सोमवार, दि.16 जून व शुक्रवार, दि.27 जून 2025 ता.अलिबाग, बुधवार, दि.11 जून व सोमवार दि.23 जून 2025 ता.महाड, मंगळवार, दि.24 जून 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.25 जून 2025, ता.माणगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading