पेण तालुक्यातील कामार्ली-नाडे येथील श्रीमती वनिता उर्फ यमुना महादू भिलारे या गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या राहत्या घरातून गुरे बांधून येते असे सांगून गावा बाहेर गेल्या परंतु अद्यापपर्यंत परतल्या नाहीत.
बेपत्ता महिलेबाबत घरच्यांनी तात्काळ मदतीचे आवाहन केले असून, नागरिकांनी त्या आढळल्यास
संजय भिलारे (8830684928),
अभय नावले (898334298),
योगेश उतेकर (8483975576) यांच्याशी संपर्क साधावा.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार प्रशांत पाटील करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.