पेण एसटी स्टँड येथून 25 वर्षीय तरुण बेपत्ता

Asif
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण एसटी स्टँड येथून एक तरुण बेपता झाल्याने तो हरविल्याची तक्रार पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
असिफ अकील अखवारे (25) असे या तरुणाचे नाव असून, रंग गोरा, उंची 5 फुट 4 इंच, बांधा मजबूत, चेहरा उभट, दाढी, डोक्याचे केस काळे असून, अंगात हाफ शर्ट काळ्या रंगाचा  व  ग्रीन ट्रॅक पॅन्ट तसेच पायात काळी चप्पल घातली आहे. त्याला मराठी, हिन्दी, इंग्रजी, उर्दू भाषा बोलता येते.  
या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पेण पोलीस ठाण्याशी(02143-252066) संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading