सकाळी कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला एक तरुण अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महेश प्रेम चव्हाण (22 रा.एन.के.गार्डन वावंजे) असे या तरुणाचे नाव असून बांधा मध्यम, उंची 5 फुट 5 इंच, केस काळे वाढलेले, डोळे काळे, रंगाने गोरा, नाक सरळ, डाव्या हातावर इंग्रजीत मॉम-डॅड असे गोंदलेले असून अंगात मरुन रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट सोबत मोबाईल फोन आहे.
या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पो.ना.सुशिल सरगर मो.नं.8369484212 येथे संपर्क साधावा.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.