पनवेल करंजाडे येथून ३३ वर्षीय महिला बेपत्ता

Madhuri Kadam

पनवेल :
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
माधुरी ज्ञानदेव कदम (33 रा.सेक्टर 1 करंजाडे) असे या महिलेचे नाव असून रंग गोरा, उंची 5 फुट 4 इंच, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे असून, अंगात गुलाबी रंगाची कुडती व काळ्या रंगाची लेगिझ तसेच निळ्या रंगाचे स्वेटर घातलेले आहे. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे.
या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27452333 किंवा पो.हवा.आर.के.केणी यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading