PEN न्यूज ऑनलाइन टीम :
नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या साठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे एकूण ६२० पद भरली जाणार आहेत.
या करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख, कोणत्या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज कसा भरावा, वेतनश्रेणी इत्यादी सविस्तर माहिती जाणून घेवू या.
पदाचे नाव :
गट क
-
बायोमेडिकल इंजिनियर
-
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
-
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
-
उद्यान अधिक्षक
-
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
-
वैद्यकीय समाजसेवक
-
डेंटल हायजिनिस्ट
-
स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)
-
डायलिसिस तंत्रज्ञ
-
सांख्यिकी सहाय्यक
-
इसीजी तंत्रज्ञ
-
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
-
आहार तंत्रज्ञ
-
नेत्र चिकित्सा सहाय्यक
-
औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी
-
आरोग्य सहाय्यक (महिला)
-
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
-
पशुधन पर्यवेक्षक
-
ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)
-
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
-
शस्त्रक्रियागृह सहाय्यक
-
सहाय्यक ग्रंथपाल
-
वायरमन
-
ध्वनीचालक
-
उद्यान सहाय्यक
-
लिपीक-टंकलेखक
-
लेखा लिपिक
-
शवविच्छेदन मदतनीस
-
कक्षसेविका/आया
-
कक्षसेवक (वॉर्डबॉय)
पदसंख्या – ६२०
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
नोकरी ठिकाण – नवी मुंबई
वयोमर्यादा – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १८ – ३४ वर्षे
राखीव प्रवर्ग – १८- ४३ वर्षेअर्ज शुल्क – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १०००/-
राखीव प्रवर्ग – ९००/-अर्जपद्धत – वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकता.अधिकृत वेबसाइट – https://www.nmmc.gov.in/
येथे ऑनलाईन अर्ज करा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html